सायबर सेफ्टी - सोशल रहा, सुरक्षित रहा !

ओटीपी न सांगताही हॅक केले जातेय बँक अकाउंट

हॅकर्स ओटीपी (वन टाइम पासवर्ड) जाणून घेऊन बँक अकाऊंटमधून पैसे काढत असल्याचे सर्रास प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोणालाही ओटीपी शेअर न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कि ओटीपी विनाही बँक अकाउंट हॅक केले जात आहे. हॅकर्सना आता ओटीपी किंवा एटीएम पिनची गरज राहिलेली नाही, त्याशिवायही ते बँक अकाऊंटमधून पैसे चोरत आहेत.

झटपट कर्जाची घाई…संकटात नेई !

कर्ज फसवणुकीचा धोका देखील वाढला आहे

माहिती तंत्रज्ञान कायदा -२००8

सायबर गुन्हेगारी कायदा सायबर ऍक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवणारा भारताचा प्राथमिक कायदा म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान कायदा -२०००’ (आयटी कायदा २०००) आहे, जो २००८ मध्ये नवनवीन सायबर गुन्ह्यांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि डेटा संरक्षण मजबूत करण्यासाठी अपडेट करण्यात आला. आयटी कायदा इलेक्ट्रॉनिक प्रशासन, डिजिटल स्वाक्षरी आणि सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. खाली भारताच्या सायबर कायद्यांचा आढावा … Read more

कोण करतंय तुमची ऑनलाईन फसवणूक ?

सायबर गुन्हे ही आज एक जागतिक आणि गंभीर समस्या बनत चालली आहे. हॅकर्स ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधून काढत असून वेगवेगळे फंडे वापरून लोकांचे बँक अकाउंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ओटीपी, ऑनलाईन पेमेन्ट, ईकॉमर्स यासारख्या माध्यमातून पैसे लुटत आहेत. कॉल करून बँक अधिकारी, पोलीस अधिकारी असल्याचे भासवले जाते. डिजिटल अरेस्टसारख्या या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत, … Read more

व्याज जास्त, फसवणूक फास्ट !

जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल १५ कोटीची फसवणूक, २५ लाखांना गंडा..या आणि अशा बातम्या सातत्याने आपण वाचत आहोत, पाहत आहोत, ऐकत आहोत. या अमिषाला लोक बळी पडत होते आणि आजही पडत आहेत. फसवणुकीच्या इतक्या घटना घडूनही लोक धडा घेताना दिसत नाहीत. गुंतवणुकीवर मिळवा भरघोस परतावा मिळवा, शेअर मार्केटमध्य गुंतवणूक, ट्रेडिंग, महागड्या वस्तू, वाहने, घर स्वस्तात मिळवा, … Read more

क्यूआर कोडद्वारे पेमेंट करताय…मग हे वाचा !

रोख अथवा एटीएम मध्ये जाण्याच्या त्रासातून सुटका आणि तात्काळ पेमेंटच्या सुविधेमुळे डिजिटल अथवा QR कोडद्वारे (क्विक रिस्पॉन्स कोड) पेमेंट ही सध्या व्यवहारात सर्वात लोकप्रिय पद्धत झाली आहे. आज पावलोपावली क्यूएआरकोडचा वापर होताना दिसत आहे, अगदी टपरीवर चहा, भाजी खरेदी असो कि अगदी एक-दोन रुपयांची वस्तू असो क्यूएआर (QR) कोड स्कॅन करून पैसे आदा करण्याकडे लोकांचा कल … Read more

व्हॉट्सॲपवरील नवीन वर्षाच्या स्वागताच्या मेसेजपासून व्हा सावधान !

नवीन वर्षाच्या स्वागताचे संदेश व्हॉट्सॲपवरून मित्र, नातेवाइकांना पाठविणे, हे आता आपल्या सवयीचे झाले आहे. दरवर्षी आपण मित्र, नातेवाईकांना न चुकता शुभेच्छा देणारे मेसेज पाठवत असतो. आताही नवीन वर्षाचे स्वागत करणारे मेसेजीस व्हॉट्सॲपवर फिरू लागतील. मात्र, अनोळखी येणारे मेसेज तुमच्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदावर विरजण आणू शकतात, मोठे आर्थिक नुकसान करू शकतात. होय, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या नवीन … Read more

error: Content is protected !!