सोशल मिडियावर रिल्स पाहताना अनोळखी लिंक वर क्लिक करणे अथवा अॅप डाऊनलोड करणे टाळा कारण एक क्लिक सायबर फसवणूक करून तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकते. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती…
सध्या इंटरनेट जगतात सर्वत्र एकच नाव आहे, ते म्हणजे 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) किंवा 'कॉकरोच'. भारताच्या सरन्यायाधीशांच्या एका कथित वक्तव्याच्या निषेधार्थ एक उपहासात्मक म्हणून सुरू झालेल्या या चळवळीने…
केंद्र सरकारकडून नवीन कडक नियमावली लागू आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून तयार केलेला कंटेन्ट, फोटो, क्लिपआर्ट, ऑडिओ तसेच व्हिडिओ खरे कोणते? हे ओळखणे खुपच कठिण बनले आहे. त्यामुळे सर्वांचाच…
सिस्केम (इंडिया) लिमिटेड या कंपनीची तब्बल दोन कोटी रूपयांची फसवणूक सायबर हल्ले, डेटा चोरी आणि डिजिटल धोके हे आता भारतीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान बनले आहेत. सायबर हॅकर्स कॉर्पोरेट कंपन्यांना टार्गेट…
एआयवरील गैरप्रकार रोखण्यासाठी 'आयटी सुधारणा नियम २०२६' लागू आजच्या डिजीटल युगात सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, मान्यवर व्यक्ती यांचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ एआयचा गैरवापर करून वाटेल त्या पद्धतीने तयार करून व्हायरल करण्याचे…
प्रत्येकवेळी बँकेत जाऊन चलन भरून तासनतास् रांगेत उभे राहून पैसे काढणे तसेच भरण्याचा त्रास एटीएम सुविधेमुळे कमी झाला, शिवाय बँकेचाही वेळ वाचला. बहुतांश ग्राहक हे एटीएमचा सर्रास वापर करताना दिसतात.आतातर…
एका मोबाईलमध्ये सिमकार्ड अॅक्टिव्ह करून त्यावर व्हाॅट्स अॅप सुरू करून व नंतर ते सिमकार्ड काढून त्याचा गैरवापर करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आता चाप बसणार आहे. देशभरात अशा घटना घडल्यानंतर केंद्र सरकार…
देशात सध्या 134 कोटींहून अधिक आधार कार्डधारक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कार्ड असल्याने त्यातील अपडेट होणारी माहिती अगर सुचनांचे रेकॉर्ड ठेवणे सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू…
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या गंभीर सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर जारी केलेल्या सिम कार्डचा वापर परदेशातून कार्यरत सायबर गुन्हेगारांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
युजर्सना झटपट कमाई करण्याचे आणि कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून विंगो (Wingo)हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. या अॅपचा वापर करून युजर्सना झटपट पैसे कमविण्याचे आश्वासन देऊन पैसे…
एकीकडे केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील व्यापारी, व्यावसायिकांना मात्र, एका वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत…
नवीन वर्षाची पुर्वसंध्या डिजीटल दुनियेत एक नवीन संकट घेऊन आली. ब्राझीलमधील एका युवतीने 'एक्स' या सोशल प्लॅटफाॅर्मवर तिचा सुंदर फोटो पोस्ट शेअर केला. दुसऱ्या दिवशी तिला असंख्य लाईक्स मिळाल्या सोबतच…
आज पैशांच्या व्यवहारासाठी गुगल पे, फोनपे, पेटीएमसह विविध पेमेंट अॅपचा पावलोपावली वापर होत आहे. लोक पैसे जवळ बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना अधिक पसंती देताना दिसत आहेत. मात्र, ही जमेची बाजू असलीतरी…
सध्या फोन उत्पादक कंपन्यांना त्यांच्या फोनवर संचार साथी (Sanchar sathi) हे अॅप प्री-इंस्टॉल (Inbuilt) करण्याचे आदेश दिल्यापासून मोठा वाद आणि विरोध झाला आहे. विरोधी पक्षाने सरकारवर हल्ला करत या निर्णयाला…
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या गंभीर सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर जारी केलेल्या सिम कार्डचा वापर परदेशातून कार्यरत सायबर गुन्हेगारांनी केला होता. पाच दिवसाच्या…
अलीकडेच पोलिसांनी मथुरेतील देवसेरस गावात सायबर गुन्हेगारांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधले.कारवाईसाठी पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा गावाच्या वेशीवर दाखल झाला. यामध्ये आयपीएस अधिकारी, इन्स्पेक्टर आणि पोलिस…
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी सातत्याने नवनवीन पद्धती शोधून काढत असून त्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून जात आहे. आताचा सर्वात लेटेस्ट फ्रॉड म्हणजे हॅकर्स नामांकित गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल या कंपन्यांच्या नावाचा वापर करून…
सायबर गुन्हेगारीत 'डिजिटल अरेस्ट'च्या घटना वाढत असून देशभरात लोकांचे लाखो, करोडो रुपये या माध्यमातून लुटले गेले आहेत. अनेकांची आयुष्यभराची पुंजी जाऊन कंगाल झाले आहेत. आणि हे प्रकार सातत्याने वाढत असून…
एकीकडे एआयचा वापर करून अनेक कामे अक्षरशः चुटकीसरशी मार्गी लागत आहेत, अनेक ठिकाणी एआयचा वापर केला जाऊ लागला आहे, हे होत असताना त्याचा गैरवापरही होत असल्याचे दिसत आहे. असाच एक…
सायबर गुन्हेगारी तसेच फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभाग (Department of Telecommunications - DoT) लवकरच नवीन नियमावली लागू करणार आहे. यामध्ये दूरसंचार विभागाने एअरटेल, बीएसएनएल, जिओ आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) या दूरसंचार…
अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत, एखादी चूक मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते. भारत सरकारने नागरिकांवर होणाऱ्या साइबर…
सायबर फसवणुकीचे रोज नवनवीन फंडे उघडकीस येत असून लोकांचे पैसे गायब करण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत चालले आहे. यात आता एका नव्या प्रकाराची भर पडली आहे. ती म्हणजे व्हॉट्स ॲपवर लग्नाचे…
अलीकडच्या काळात अनेक प्लॅटफॉर्म्स हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालतात, परंतु व्हॉट्सअप हे अशा मोजक्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे जे अनेक मोफत सुविधा देत असून आज ते आपल्या नियमित संवादाची गरज बनले आहे.…
भारतात असे काही हॅकर्स आहेत, कि जे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक्स्पर्ट म्हणून योगदान देत आहेत. त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र एजन्सीज देखील कार्यरत आहेत. ते लोकांमध्ये जनजागृतीबरोबरच सायबर गुन्ह्यांबाबत सरकारलाही मदत करत…
जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल १५ कोटीची फसवणूक, २५ लाखांना गंडा..या आणि अशा बातम्या सातत्याने आपण वाचत आहोत, पाहत आहोत, ऐकत आहोत. या अमिषाला लोक बळी पडत होते आणि आजही पडत…
सध्या डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवा प्रकार फोफावला आहे. असंख्य लोकांचे लाखो, करोडो रुपये लुटले गेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडूनही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन मोबाईलवर अलर्टद्वारे केले जात आहे. हा…
सायबर गुन्हेगार/ हॅकर्स नवनवीन प्रकारांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडे ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारवर 'कॉलर ट्यून'द्वारे जागृती करण्याची वेळ आली. आपण पाहत आहोत…
हव्या असलेल्या वस्तू अगर गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. भारतात आर्थिक आकांक्षा सतत वाढत असताना, कर्जे ही व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारी आवश्यक साधने…
सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. त्यामध्ये 'सिम स्वॅप' हा फसवणुकीचा प्रकारही बऱ्याचवेळा अवलंबला जात आहे. यामध्ये अनोळखी फोन नंबर्सवरून कॉल येतात. आणि जेंव्हा चेक केले जाते, त्यावेळी बँक…
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) विंगला या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 1,203 कोटी रुपयांच्या डिजिटल फसवणुकीच्या एकूण 4,599 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच 14,204 कोटी रुपयांच्या व्यावसायिक घोटाळ्याच्या…