Posted inHome
अनोळखी कॉल आणि ‘डिजिटल अरेस्ट’चा धोका
सध्या डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवा प्रकार फोफावला आहे. असंख्य लोकांचे लाखो, करोडो रुपये लुटले गेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडूनही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन मोबाईलवर अलर्टद्वारे केले जात आहे. हा…