एकीकडे एआयचा वापर करून अनेक कामे अक्षरशः चुटकीसरशी मार्गी लागत आहेत, अनेक ठिकाणी एआयचा वापर केला जाऊ लागला आहे, हे होत असताना त्याचा गैरवापरही होत असल्याचे दिसत आहे. असाच एक…
सायबर गुन्हेगारी तसेच फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभाग (Department of Telecommunications - DoT) लवकरच नवीन नियमावली लागू करणार आहे. यामध्ये दूरसंचार विभागाने एअरटेल, बीएसएनएल, जिओ आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) या दूरसंचार…
अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत, एखादी चूक मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते. भारत सरकारने नागरिकांवर होणाऱ्या साइबर…
सायबर फसवणुकीचे रोज नवनवीन फंडे उघडकीस येत असून लोकांचे पैसे गायब करण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत चालले आहे. यात आता एका नव्या प्रकाराची भर पडली आहे. ती म्हणजे व्हॉट्स ॲपवर लग्नाचे…
अलीकडच्या काळात अनेक प्लॅटफॉर्म्स हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालतात, परंतु व्हॉट्सअप हे अशा मोजक्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे जे अनेक मोफत सुविधा देत असून आज ते आपल्या नियमित संवादाची गरज बनले आहे.…
भारतात असे काही हॅकर्स आहेत, कि जे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक्स्पर्ट म्हणून योगदान देत आहेत. त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र एजन्सीज देखील कार्यरत आहेत. ते लोकांमध्ये जनजागृतीबरोबरच सायबर गुन्ह्यांबाबत सरकारलाही मदत करत…
जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल १५ कोटीची फसवणूक, २५ लाखांना गंडा..या आणि अशा बातम्या सातत्याने आपण वाचत आहोत, पाहत आहोत, ऐकत आहोत. या अमिषाला लोक बळी पडत होते आणि आजही पडत…
सध्या डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवा प्रकार फोफावला आहे. असंख्य लोकांचे लाखो, करोडो रुपये लुटले गेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडूनही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन मोबाईलवर अलर्टद्वारे केले जात आहे. हा…
सायबर गुन्हेगार/ हॅकर्स नवनवीन प्रकारांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडे ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारवर 'कॉलर ट्यून'द्वारे जागृती करण्याची वेळ आली. आपण पाहत आहोत…
हव्या असलेल्या वस्तू अगर गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. भारतात आर्थिक आकांक्षा सतत वाढत असताना, कर्जे ही व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारी आवश्यक साधने…
सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. त्यामध्ये 'सिम स्वॅप' हा फसवणुकीचा प्रकारही बऱ्याचवेळा अवलंबला जात आहे. यामध्ये अनोळखी फोन नंबर्सवरून कॉल येतात. आणि जेंव्हा चेक केले जाते, त्यावेळी बँक…
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) विंगला या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 1,203 कोटी रुपयांच्या डिजिटल फसवणुकीच्या एकूण 4,599 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच 14,204 कोटी रुपयांच्या व्यावसायिक घोटाळ्याच्या…
नवीन वर्षाच्या स्वागताचे संदेश व्हॉट्सॲपवरून मित्र, नातेवाइकांना पाठविणे, हे आता आपल्या सवयीचे झाले आहे. दरवर्षी आपण मित्र, नातेवाईकांना न चुकता शुभेच्छा देणारे मेसेज पाठवत असतो. आताही नवीन वर्षाचे स्वागत करणारे…
सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन शॉपिंगमुळे आपली कामे सोपी झाली आहेत. मात्र दुसरीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही कटू सत्य आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे. या समस्या…
तुमच्या व्हॉट्सअपवर 'मेटा एआय' (Meta AI) फिचर दिसत असेल, तुम्ही त्याचा वापर करत नसाल. तर आता तो खुबीने वापर कराल…कारण हे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे…चला तर जाणून घेऊयात… या…